आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 218.77 कोटी मात्रांची संख्या ओलांडली


12 ते 14 वयोगटातील 4.10 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 36,126

गेल्या 24 तासात 3,011 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.73%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.31%

Posted On: 03 OCT 2022 9:52AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 218.77 (2,18,77,06,075) कोटींची संख्या ओलांडली आहे. 

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 4.10 (4,10,41,180) कोटींपेक्षा जास्त किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. तसेच 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415226

2nd Dose

10119056

Precaution Dose

7032109

FLWs

1st Dose

18436849

2nd Dose

17716795

Precaution Dose

13665957

Age Group 12-14 years

1st Dose

41041180

2nd Dose

31826969

Age Group 15-18 years

1st Dose

61949677

2nd Dose

53095999

Age Group 18-44 years

1st Dose

561295646

2nd Dose

515858073

Precaution Dose

96654369

Age Group 45-59 years

1st Dose

204033529

2nd Dose

196982679

Precaution Dose

49179909

Over 60 years

1st Dose

127671567

2nd Dose

123153455

Precaution Dose

47577031

Precaution Dose

21,41,09,375

Total

2,18,77,06,075

 

भारतातील उपचराधीन रुग्णांची संख्या सध्या 36,126 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.8% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.73% झाला आहे. गेल्या 24 तासात 4,301 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (साथरोगाच्या सुरूवातीपासून) वाढून 4,40,32,671 झाली आहे.

गेल्या 24 तासात 3,011 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 1,34,849 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.57 (89,57,48,895) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.31% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.23% आहे.

***

Sonal T/Madhuri P/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1864704) Visitor Counter : 193