रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नितीन गडकरी यांनी फ्रेंच उद्योगपतींच्या शिष्टमंडळाबरोबर घेतली द्विपक्षीय बैठक

प्रविष्टि तिथि: 27 SEP 2022 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2022

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनन यांच्या नेतृत्वाखालच्या फ्रेंच उद्योगपतींच्या शिष्टमंडळासह, भारतातील फ्रान्सच्या दूतावासाचे सदस्य आणि एमओआरटीएच (MoRTH) अधिकाऱ्यांची द्विपक्षीय बैठक घेतली.

 

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि सर्वोत्तम खर्चाच्या विकासाकरता नवीन तंत्रज्ञानातील संभाव्य सहकार्याची संबंधित मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. रोपवे, पर्यायी इंधन आणि बांधकाम साहित्य यासारख्या नवीन संधींच्या क्षेत्रावर देखील या बैठकीत चर्चा झाली.   

 

 R.Aghor /R.Agashe/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1862637) आगंतुक पटल : 205
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Urdu , हिन्दी , Punjabi