आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 बाबत अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
24 SEP 2022 10:43AM by PIB Mumbai
भारताच्या समग्र राष्ट्रीय कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 217 कोटी 41 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या. (94.75 कोटी दुसरी मात्रा आणि 20.20 कोटी वर्धक मात्रा)
गेल्या 24 तासात 14,76,840 लस मात्रा देण्यात आल्या.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 44,436
उपचाराधीन रुग्णांची संख्या प्रमाण आहे 0.10%
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.71%
गेल्या 24 तासात 5,719 रुग्ण बरे होऊन आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून ) एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,39,90,414
गेल्या 24 तासात 4,912 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.62%)
सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.69%)
आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) 89.33 कोटी कोविड तपासण्या घेण्यात आल्या, असून गेल्या 24 तासात 3,03,888 कोविड तपासण्या घेण्यात आल्या.
***
M.Jaybhaye/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1861895)
आगंतुक पटल : 178