आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने 217.11 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वर्षे वयोगटातील, 4 कोटी 8 लाखांहून जास्त मुलांना दिली पहिली लसमात्रा

देशात उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या सध्या 46 हजार 342

देशभरात गेल्या 24 तासात, 5,543 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.71 टक्के

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.73%

Posted On: 22 SEP 2022 10:41AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2022

आज सकाळी सात वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार, भारतात दिल्या गेलेल्या कोविड-19 च्या लसमात्रांची संख्या 217 कोटी 11 लाखांवर (2,17,11, 36,934) पोहोचली आहे.

12 ते 14 वर्षे वयोगटासाठी कोविड 19 लसीकरण, 16 मार्च 2022 रोजी सुरू झालं.  आतापर्यंत 4 कोटी 8 लाखाहून जास्त (4,08,74,582)मुलांना कोविड-19 लसीची पहिली मात्र मिळाली आहे.  त्याच प्रमाणे 18 ते 59 वर्षे वयोगटासाठी कोविड -19 लसीची खबरदारीची मात्रा 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाली.

आज सकाळी सात वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार एकंदर आकडेवारी खालील प्रमाणे आहे.

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10414926

2nd Dose

10115483

Precaution Dose

6961310

FLWs

1st Dose

18436304

2nd Dose

17712306

Precaution Dose

13539451

Age Group 12-14 years

1st Dose

40874582

2nd Dose

31378015

Age Group 15-18 years

1st Dose

61894394

2nd Dose

52897712

Age Group 18-44 years

1st Dose

561131855

2nd Dose

515216191

Precaution Dose

87558952

Age Group 45-59 years

1st Dose

204004828

2nd Dose

196834800

Precaution Dose

45596494

Over 60 years

1st Dose

127650884

2nd Dose

123055739

Precaution Dose

45862708

Precaution Dose

19,95,18,915

Total

2,17,11,36,934

भारतातल्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सध्या 46 हजार 342 एवढी आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देशातल्या कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येच्या 0.10% आहे.

भारतात कोविडमुक्त होण्याचा दर 98.71% आहे. देशात गेल्या 24 तासात, 5,291 कोरोना रुग्ण  बरे झाले आणि देशातल्या बरे झालेल्या कोरोना रुग्णांची सुरुवातीपासून आतापर्यंतची एकूण संख्या 4,39, 78,271 इतकी आहे.

देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 5,443 नव्या  रुग्णांची नोंद झाली आहे.

देशात गेल्या 24 तासात कोविड 19 च्या एकूण 3,39,062 चाचण्या करण्यात आल्या. भारतात आतापर्यंत एकंदर 89 कोटी 27 लाखांच्या वर (89,27,28,070) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.73%, तर दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 1.61%.आहे.

 

 

 

 

 

S.Bedekar/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1861389) Visitor Counter : 207