आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 216.70 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 4.08 कोटींपेक्षा अधिक किशोरवयीनांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 48,027

गेल्या 24 तासांत देशात 4,858 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.71%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.78%

Posted On: 19 SEP 2022 12:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2022

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 216.70  (2,16,70,14,127)  कोटींचा टप्पा पार केला आहे. 

16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 4.08 लाखांहून अधिक (4,08,14,780)  किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,14,864

2nd Dose

1,01,14,026

Precaution Dose

69,41,633

FLWs

1st Dose

1,84,36,138

2nd Dose

1,77,10,936

Precaution Dose

1,35,05,571

Age Group 12-14 years

1st Dose

4,08,14,780

2nd Dose

3,12,52,621

Age Group 15-18 years

1st Dose

6,18,71,578

2nd Dose

5,28,46,994

Age Group 18-44 years

1st Dose

56,10,83,162

2nd Dose

51,50,47,957

Precaution Dose

8,53,78,177

Age Group 45-59 years

1st Dose

20,39,97,080

2nd Dose

19,67,95,494

Precaution Dose

4,46,78,927

Over 60 years

1st Dose

12,76,45,959

2nd Dose

12,30,30,916

Precaution Dose

4,54,47,314

Precaution Dose

19,59,51,622

Total

2,16,70,14,127

 

भारतातील रुग्णसंख्या सध्या 48,027 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.11% इतकी आहे. 

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.71%. झाला आहे. गेल्या 24 तासांत 5,618 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,39,62,664. झाली आहे.

गेल्या 24 तासात 4,858  नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 1,75,935  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.17  (89,17,53,120) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.78% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.76% आहे.

 

* * *

S.Thakur/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1860518) Visitor Counter : 178