आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 बाबत अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
12 SEP 2022 9:29AM by PIB Mumbai
भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 215 कोटी 26 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या (94.53 कोटी दुसरी मात्रा आणि 18.34 कोटी वर्धक मात्रा)
गेल्या 24 तासात 30,76,305 लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 47,196
उपचाराधीन रुग्णांची संख्या प्रमाण आहे 0.11%
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.71%
गेल्या 24 तासात 5,975 रुग्ण बरे होऊन आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,39,25,239
गेल्या 24 तासात 5,221 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.82%)
सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.72%)
आत्तापर्यंत 88.95 कोटी कोविड चाचण्या करण्यात आल्या,असून गेल्या 24 तासात 1,84,965 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत.
***
Gopal C/Sampada/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1858625)
आगंतुक पटल : 203