आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड ताजी स्थिती

Posted On: 08 SEP 2022 9:31AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत एकूण 214.27 कोटी लसमात्रा( 94.43 कोटी दुसरी मात्रा आणि 17.49 कोटी खबरदारीची मात्रा) देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांमध्ये, 36,31,977 इतक्या लसमात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 50,342 इतकी आहे.

उपचाराधीन रूग्णांची आकडेवारी एकूण रूग्णसंख्येच्या 0.11 टक्के इतकी आहे.

रूग्ण बरे होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.70 टक्के इतका आहे

गेल्या 24 तासांमध्ये, 6,614 रूग्ण कोविडमुक्त झाले आहेत. यासह एकूण कोविडमुक्त झालेल्यांची संख्या 4,39,00,204 इतकी झाली आहे

गेल्या 24 तासांमध्ये, 6,395 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सध्याच्या घडीला 1.96 टक्के इतका आहे

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्याच्या घडीला 1.88 टक्के इतका आहे

आतापर्यंत 88.83 कोटी एकूण चाचण्या पार पडल्या आहेत; गेल्या 24 तासांमध्ये, 3,25,602 इतक्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

 ***

Gopal C/Umesh K/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1857714) Visitor Counter : 184