आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड अद्ययावत स्थिती

Posted On: 06 SEP 2022 9:23AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 213.72 कोटी लसमात्रा (94.38 कोटी दुसरी मात्रा आणि 119.34 कोटी खबरदारीच्या मात्रा) देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांत 19,93,670 लसमात्रा देण्यात आल्या.

सध्या देशांत उपचाराधीन रुग्णसंख्या 52,336

सक्रिय रुग्णांची टक्केवारी 0.12 टक्के

सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.69 टक्के

गेल्या 24 तासांत एकूण 6,032 रुग्ण बरे झाले, त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या पोहोचली 4,38,86,496 वर

गेल्या 24 तासांत, 4,417 नवे रुग्ण आढळले 

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.20 %)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.06%)

आतापर्यंत देशांत एकूण 88.77 कोटी कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत, 3,67,490 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 

***

Gopal C/B.Sontakke/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1857096) अभ्यागत कक्ष : 140