पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी शिक्षक दिनानिमित्त सर्व मेहनती शिक्षकांना शुभेच्छा दिल्या


माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनाही  त्यांच्या जयंतीनिमित्त केले  अभिवादन

Posted On: 05 SEP 2022 10:42AM by PIB Mumbai

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त मुलांमध्ये समर्पित वृत्तीने शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या सर्व मेहनती शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनाही जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
पंतप्रधान म्हणाले;

"#TeachersDay निमित्त, विशेषत: मुलांमध्ये समर्पित वृत्तीने शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या सर्व मेहनती शिक्षकांना  शुभेच्छा. आपले माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनाही  त्यांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो."

***

JPS/SK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1856749) Visitor Counter : 142