आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ताजी स्थिती
Posted On:
04 SEP 2022 9:17AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेंतर्गत आतापर्यंत 213.20 कोटी लसीच्या मात्रा (94.33 कोटी दुसरा डोस आणि 16.54 कोटी खबरदारीचा डोस) देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत, 19,35,814 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 55,114 इतकी आहे.
उपचाराधीन रूग्णांची टक्केवारी सध्याच्या घडीला 0.12 टक्के इतकी आहे.
कोविडमुक्त होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.69 टक्के इतका आहे.
गेल्या 24 तासांत, 8,414 रूग्ण कोविडमुक्त झाले असून एकूण कोविडमुक्त रूग्णांची संख्या 4,38,73,430 इतकी वाढली आहे.
गेल्या 24 तासांत, 6,809 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.12 टक्के इतका आहे
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 2.29 टक्के इतका आहे.
आतापर्यंत एकूण 88.71 कोटी चाचण्या पार पडल्या असून गेल्या 24 तासांत,3,20,820 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
***
Ankush C./Umesh K./CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1856602)
Visitor Counter : 122