आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड अद्ययावत स्थिती
Posted On:
02 SEP 2022 9:11AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 212.75 कोटी लसमात्रा ( 94.29 कोटी दुसरी मात्रा आणि 16.15 कोटी खबरदारीच्या मात्रा) देण्यात आल्या आहेत
गेल्या 24 तासांत 22,40,162 लसमात्रा देण्यात आल्या
सध्या देशांत उपचाराधीन रुग्णसंख्या 59,210
सक्रिय रुग्णांची टक्केवारी 0.13 टक्के इतकी
सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.68 टक्के
गेल्या 24 तासांत एकूण 9,685 रुग्ण बरे, त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या पोहोचली 4,38,55,365 वर
गेल्या 24 तासांत, 6,168 नवे रुग्ण आढळले
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.94%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.51%)
आतापर्यंत देशांत एकूण 88.64 कोटी कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत, 3,18,642 चाचण्या करण्यात आल्या
****
Jaydevi PS/R.Aghor/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1856239)
अभ्यागत कक्ष : 153