पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी पुली थेवर यांना वाहिली आज जयंतीदिनी आदरांजली

Posted On: 01 SEP 2022 9:05AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर पुली थेवर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे;

"वीर पुली थेवर यांना जयंतीदिनी मी विनम्र अभिवादन करतो. त्यांचे शौर्य आणि दृढनिश्चय असंख्य लोकांसाठी प्रेरणादायी आहे. ते साम्राज्यवादाचा प्रतिकार करण्यात आघाडीवर होते. ते नेहमीच लोकांसाठी लढले."

***

Gopal C./Vinayak/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1855954) Visitor Counter : 131