पंतप्रधान कार्यालय
कुलगुरु स्वामी राजर्षी मुनी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
प्रविष्टि तिथि:
30 AUG 2022 2:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑगस्ट 2022
लकुलीश परंपरेतील कुलगुरू स्वामी राजर्षी मुनी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. स्वामींनी गेले अनेक वर्ष योगसाधनेच्या क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाचे पंतप्रधानांनी स्मरण केले. दिवंगत आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थना करून पंतप्रधानांनी स्वामींच्या अनुयायांप्रती शोक व्यक्त केला.
* * *
Jaydevi PS/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1855456)
आगंतुक पटल : 193
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam