आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची सद्यस्थिती
Posted On:
30 AUG 2022 9:43AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 212.17 कोटी ( 94.23 कोटी लसीच्या दुसऱ्या मात्रेच्या स्वरूपात तर 15.66 कोटी खबदारी मात्रेच्या रुपात) लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात 26,36,224 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 65,732 आहे.
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण सध्या 0.15 % आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.66 %
गेल्या 24 तासात 22,031 रुग्ण बरे झाले, त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,38,25,024 वर पोचली आहे.
गेल्या 24 तासांत 5,439 नवे रुग्ण आढळले.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.70 %)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.64 %)
आतापर्यंत एकूण 88.55 कोटी चाचण्या करण्यात आल्या, गेल्या 24 तासात 3,20,418 चाचण्या करण्यात आल्या.
****
Jaydevi PS/B.Sontakke/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1855406)
Visitor Counter : 110