आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 बाबत अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
27 AUG 2022 11:30AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 211.39 कोटी लसीचे डोस (94.15 कोटी दुसरा डोस आणि 14.98 कोटी खबरदारी/वर्धक मात्रा/ डोस) देण्यात आले आहेत.
गेल्या 24 तासात 25,86,805 डोस देण्यात आले
भारतातील सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 87,311 आहे
सक्रिय रुग्ण 0.20% आहेत
बरे होण्याचा दर सध्या 98.62% आहे
गेल्या 24 तासात 12,875 कोरोना रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे झालेल्यांची एकूण संख्या 4,37,83,788 वर पोहोचली आहे.
गेल्या 24 तासात 9,520 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे
दैनिक पॉझिटिव्हीटी दर (2.50%)
साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर (2.80%)
आतापर्यंत घेण्यात आलेल्या एकूण चाचण्यांची संख्या;88 कोटी 47 लाख, गेल्या 24 तासात 3,81,205 चाचण्या घेण्यात आल्या
***
A.Chavan/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1854812)
आगंतुक पटल : 182