आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड -19 बाबत अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 26 AUG 2022 9:16AM by PIB Mumbai

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 211 कोटी 13 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या.(94.12 कोटी दुसरी मात्रा आणि 14.76 कोटी वर्धक मात्रा)

गेल्या 24 तासात 31,60,292 लस मात्रा देण्यात आल्या

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 90,707

उपचाराधीन रुग्णांची संख्या 0.20%

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.61%

गेल्या 24 तासात 13,528 रुग्ण बरे होऊन आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,37,70,913

गेल्या 24 तासात 10,256 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.43%)

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर  (3.02%)

आत्तापर्यंत 88.43 कोटी कोविड तपासण्या करण्यात आल्या असून गेल्या 24 तासात 4,22,322 कोविड तपासण्या करण्यात आल्या

***

Sonal T./Vikas Y./CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1854593) आगंतुक पटल : 162
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu