आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 विषयीची अद्ययावत माहिती

Posted On: 24 AUG 2022 9:25AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 24 ऑगस्ट 2022
 

देशव्यापी कोविडविरोधी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसींच्या एकूण 210 कोटी 58 लाख मात्रा (94.05 कोटी दुसऱ्या मात्रा आणि 14.30 कोटी वर्धक मात्रा यांच्यासह) देण्यात आल्या आहेत

गेल्या 24 तासांत 27,17,979 मात्रा देण्यात आल्या.
 
भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या 96,442 इतकी आहे
 
भारतातील कोविड-सक्रीय रूग्णांचे प्रमाण सध्या 0.22% इतके आहे सध्याचा रोगमुक्ती दर 98.59% टक्के इतका आहे
 
गेल्या 24 तासांत, 10,677 रूग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत कोरोना मुक्त झालेल्या एकूण रूग्णांची संख्या 4,37,44,301 इतकी झाली आहे
 
गेल्या 24 तासांत, 10,649 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे

 

दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 2.62% आहे
 

साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर 3.32% आहे
 

आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 88 कोटी 35 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत; गेल्या 24 तासांत 4,07,096 चाचण्या करण्यात आल्या.
 

****

 
Jaydevi PS/ SSB/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1854054) Visitor Counter : 146