पंतप्रधान कार्यालय

राजस्थानमधील पाली येथे झालेल्या रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

Posted On: 19 AUG 2022 11:40PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील पाली येथे झालेल्या रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

 आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

 ", राजस्थानमधील पाली येथे झालेला अपघात  दुःखद आहे. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसमवेत आहेत. मी जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो,

 

 ****

Madhav J./Sampada P/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1853272) Visitor Counter : 135