राष्ट्रपती कार्यालय

डॉ शंकर दयाल शर्मा यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी वाहिली आदरांजली

Posted On: 19 AUG 2022 1:00PM by PIB Mumbai

माजी राष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (19 ऑगस्ट, 2022) राष्ट्रपती भवन येथे आदरांजली वाहिली.  राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवनातील अधिकाऱ्यांनी डॉ. शंकरदयाल शर्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

 

***

S.Kane/Vinayak /CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1853108) Visitor Counter : 130