आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 अपडेट
Posted On:
17 AUG 2022 9:19AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 208.57 कोटी लसीच्या मात्रा( 93.83 दुसरी मात्रा,12.58 वर्धक मात्रा) देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत 25,90,557 मात्रा देण्यात आल्या.
भारतात सध्या उपचार घेत असलेल्या सक्रीय रूग्णांची संख्या 1,05,058 इतकी आहे
सध्याची सक्रीय रुग्ण संख्या 0.24% इतकी आहे
रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.57% इतका आहे
गेल्या 24 तासांत 15,220 रूग्ण कोविडमधून बरे झाले असून, बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या आता 4,36,54,064 इतकी झाली आहे
गेल्या 24 तासांत देशात कोविडच्या 9,062 नव्या रुग्णांची नोंद झाली.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.49%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (4.38%)
आतापर्यंत एकूण 88.10 कोटी चाचण्या करण्यात आल्या असून; गेल्या 24 तासांमध्ये 3,64,038 चाचण्या करण्यात आल्या
***
S.Thakur/S.Patgaonkar/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1852446)
Visitor Counter : 168