पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी जनतेला दिल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा

Posted On: 15 AUG 2022 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्‍ट 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"देशवासीयांना # स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. जय हिंद."

 

* * *

S.Kane/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1852067) Visitor Counter : 141