गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

2022 च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 1,082 पोलीस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान करण्यात आली, पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील 42 पोलिसांचा समावेश

Posted On: 14 AUG 2022 12:32PM by PIB Mumbai

 

2022 च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एकूण 1,082 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके प्रदान करण्यात आली आहेत.

 

Gallantry Medals

Name of the Medals

Number of Medals Awarded

Police Medal for Gallantry (PMG)

347

 

Service Medals

Name of the Medals

Number of Medals Awarded

President’s Police Medal for Distinguished Service (PPM)

87

Police Medal for Meritorious Service (PM)

648

 

347 शौर्य पुरस्कारांपैकी 204 जवानांना जम्मू आणि काश्मीरमधील त्यांच्या शौर्याबद्दल, 80 जवानांना नक्षलप्रभावित भागात आणि 14 जवानांना ईशान्य भारतातील त्यांच्या शौर्याबद्दल सन्मानित केले जाणार आहे.  शौर्य पुरस्कार प्राप्त करणार्‍यांमध्ये  केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 109,  जम्मू आणि काश्मीर पोलीस दलाच्या 108, सीमा सुरक्षा दलाच्या 19, महाराष्ट्र पोलीस दलाच्या 42,  छत्तीसगड पोलीस दलाच्या 15 जवानांचा समावेश आहे. उर्वरित पोलीस जवान इतर राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे आहेत.

महाराष्ट्रातील पोलीस जवानांमध्ये माहूरदार परांजने, राजरत्न खैरनार, राजू कांडो, अविनाश कुमरे, संदीप भांड, मोतीराम माडवी, दामोदर चिंतुरी, राजकुमार भालावी, सागर मूल्लेवार, शंकर माडवी, रमेश असम, महेश सयम, साईकृपा मिरकुटे, रत्नाय्या गोरगुंडा, मनीष कलवानिया, भाऊसाहेब ढोले, संदीप मंडलिक, दयानंद महादेश्वर, जीवन उसेंडी, राजेंद्र माडवी, विलास पाडा, मनोज इसकापे, समीर शेख, मनोज गजमवार, अशोक माजी, देवेंद्र पखमोडे, हर्षल जाधव, स्वर्गीय जगदेव मांडवी, सेवाक्रम माडवी, सुभाष गोमले, रोहित गोमले, योगीराज जाधव, धनाजी होनमाने, दसरू कुरसामी, दीपक विडपी, सुरज गंजीवार, दिवंगत किशोर अत्राम, गजानन अत्राम, योगेश्वर सदमेक, अंकुश खंडाळे यांचा समावेश आहे.

Details of Awardees Lists are enclosed as below:

Sl No.

Subject

Number of persons

List

1

Police Medals for Gallantry (PMG)

347

List-I

2

President’s Police Medals for Distinguished Service

87

List-II

3

Police Medal for Meritorious Service

648

List-III

4

State Wise/ Force Wise list of medal awardees to the Police personnel

As per list

List-IV

 

Click here for List- I

Click here for List- II

Click here for List- III

Click here for List- IV

***

S.Thakur/G.Deoda/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1851712) Visitor Counter : 345