पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट

Posted On: 12 AUG 2022 11:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची आज भेट घेतली.

यासंदर्भात पंतप्रधानांनी ट्विट केले की ;

"मी आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड जी यांना भेटलो."

 

S.Patil/G.Deoda/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 



(Release ID: 1851416) Visitor Counter : 136