आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ताजी स्थिती
Posted On:
04 AUG 2022 9:37AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेंतर्गत आतापर्यंत 205.22 कोटी लसीच्या मात्रा (93.40 कोटी दुसरा डोस आणि 9.80 कोटी खबरदारीचा डोस) देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात, 38,20,676 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 1,36,478 इतकी आहे.
उपचाराधीन रूग्णांची टक्केवारी सध्याच्या घडीला 0.31 टक्के इतकी आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.50 टक्के इतका आहे.
गेल्या 24 तासात, 20,419 रूग्ण कोविडमुक्त झाले असून एकूण कोविडमुक्त रूग्णांची संख्या 4,34,24,029 इतकी वाढली आहे.
गेल्या 24 तासात, 19,893 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.94 टक्के आहे
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.64 टक्के इतका आहे.
आतापर्यंत एकूण 87.67 कोटी चाचण्या करण्यात आल्या असून गेल्या 24 तासात 4,03,006 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
***
ST/UK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1848220)
Visitor Counter : 142