आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची अद्ययावत माहिती
Posted On:
02 AUG 2022 3:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2022
राष्ट्रव्यापी कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 204.6 कोटी लस-मात्रा (93.33 कोटी दुसरी मात्रा आणि 9.28 कोटी खबरदारीची मात्रा) देण्यात आल्या.
गेल्या 24 तासांत 26,77,405 लस-मात्रा देण्यात आल्या
भारतातील सध्याची उपचाराधीन रुग्ण संख्या 1,39,792
सध्याची कोविड ॲक्टीव रुग्ण संख्या 0.32%
रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.49%
गेल्या 24 तासांत 17,897 रूग्ण कोविडमधून बरे झाले असून बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या 4,33,83,787 इतकी झाली
गेल्या 24 तासांत 13,734 नवीन रुग्णांची नोंद
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (3.34%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (4.79%)
आतापर्यंत एकूण 87.58 चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासांत 4,80,202 चाचण्या करण्यात आल्या.
* * *
Jaydevi PS/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1847392)
Visitor Counter : 128