आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या कोविड-19 लसीकरणाची व्याप्ती 204.60 कोटींच्या पलीकडे पोहोचली


12 ते 14 वयोगटातल्या 3.91 कोटी मुलांनी घेतली कोविडची पहिली मात्रा

भारतात सध्या कोविडच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,39,792

गेल्या 24 तासांत देशभरात 13,734 नव्या रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.49%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.79%

Posted On: 02 AUG 2022 9:51AM by PIB Mumbai

भारतात सुरु असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात एकूण 204.60 कोटींपेक्षा अधिक (2,04,60,81,081) लसी देण्यात आल्या आहेत, असं आज सकाळी 7 वाजतापर्यंतच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे. एकूण 2,71,14,804 सत्राद्वारे ह्या लसी देण्यात आल्या आहेत.  

देशांत 12 ते 14 या वयोगटातील मुलांसाठी 16 मार्च 2022 पासून लसीकरण सुरु झाले. या अंतर्गत आतापर्यंत 3.91 कोटींपेक्षा अधिक बालकांनी (3,91,03,881) लसीची पहिली मात्रा घेतली आहे. तसेच, 18 ते 59 या वयोगटातील व्यक्तींसाठी 10 एप्रिल 2022 पासून खबरदारीचा उपाय म्हणून वर्धित लसमात्रा देण्याची मोहीम सुरु करण्यात आली.

या मोहिमेतील समग्र आकडेवारीचा सकाळी सात वाजेपर्यंतचा प्राथमिक अहवाल खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,11,866

2nd Dose

1,00,91,088

Precaution Dose

63,54,734

FLWs

1st Dose

1,84,30,813

2nd Dose

1,76,72,669

Precaution Dose

1,22,99,855

Age Group 12-14 years

1st Dose

3,91,03,881

2nd Dose

2,80,47,871

Age Group 15-18 years

1st Dose

6,12,21,581

2nd Dose

5,11,15,466

Age Group 18-44 years

1st Dose

55,95,79,996

2nd Dose

50,90,00,319

Precaution Dose

2,47,91,480

Age Group 45-59 years

1st Dose

20,36,97,579

2nd Dose

19,53,27,258

Precaution Dose

1,65,16,683

Over 60 years

1st Dose

12,74,47,521

2nd Dose

12,20,65,806

Precaution Dose

3,29,04,615

Precaution Dose

9,28,67,367

Total

2,04,60,81,081

भारतात सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या  1,39,792 इतकी आहे. एकूण कोविड रुग्णसंख्येच्या तुलनेत सक्रिय रुग्णांचं प्रमाण   0.32% इतके आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर, 98.49% इतका आहे.  गेल्या 24 तासांत, 17,897 रुग्ण कोविडमधून बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,33,83,787 इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासांत 13,734 नवे रुग्ण असल्याची नोंद झाली आहे.   

गेल्या 24 तासांत, कोविड-19 च्या एकूण 4,11,102 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत देशभरात एकूण 87.58 Cr (87,58,92,611) चाचण्या करण्यात आल्या.

देशांत सध्या साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर4.79% इतका असून  दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर, 3.34% इतका आहे.

****

Jaydevi PS/Radhika A/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1847246) Visitor Counter : 223