कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ड्रोन निर्मितीविषयक कौशल्य विकास कार्यक्रम

Posted On: 01 AUG 2022 8:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑगस्‍ट 2022

 

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने ड्रोन निर्मिती, दुरुस्ती आणि देखभाल यासाठी पाच (5) अल्प-मुदतीचे कौशल्य विकास कार्यक्रम सुरू केले आहेत. त्यांची तपशीलवार माहिती परिशिष्ट-1 मध्ये दिलेली आहे. सरकारने देशातील 19 राज्यांमधील 126 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITIs) हे अल्प-मुदतीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत, त्यापैकी बारा 12 औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्रात आहेत. 01.08.2022 रोजी लोकसभेतील बिगरतारांकित प्रश्न क्रमांक 2438 च्या भाग (अ) आणि (ब) च्या उत्तरासाठी दिलेल्‍या संदर्भांंची तपशीलवार माहिती परिशिष्ट-1 मध्ये दिलेली आहे. 01.08.2022 रोजी लोकसभेतील बिगरतारांकित प्रश्न क्रमांक 2438च्या भाग (अ) आणि (ब) च्या उत्तरासाठी दिलेल्‍या संदर्भांंची तपशीलवार माहिती परिशिष्ट-2 मध्ये दिलेली आहे.

कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Annexure-1

Annexure referred to in reply to part (a) & (b) of Lok Sabha Unstarred Question No. 2438 to be answered on 01.08.2022:

Short-term skilling programmes on drone manufacturing, repairing and maintenance

Sl. No.

Short-term Courses

NSQF Level

Duration

  1.  

Drone Service Technician

Level-4

800 Hours

  1.  

Drone Manufacturing and Assembly Technician

Level-4

800 Hours

  1.  

Drone Operator (Multi- Rotor)

Level-4

800 Hours

  1.  

Kisan Drone

Level-4

390 Hours

  1.  

Pesticide and Fertilizer Applicator

Level-4

232 Hours

Annexure-2

Annexure referred to in reply to part (a) &(b) of Lok Sabha Unstarred Question No. 2438 to be answered on 01.08.2022:

Number of Industrial Training Institutes (ITIs) approved to run skilling programmes on drone manufacturing, repairing and maintenance

Sl. No.

State Name

No. of Approved ITIs in Short-term Drone Courses

1.

Andhra Pradesh

11

2.

Arunachal Pradesh

5

3.

Assam

14

4.

Bihar

10

5.

Chandigarh

1

6.

Gujarat

20

7.

Haryana

10

8.

Jharkhand

10

9.

Karnataka

0

10.

Madhya Pradesh

0

11.

Maharashtra

12

12.

Manipur

1

13.

Meghalaya

2

14.

Mizoram

3

15.

Odisha

0

16.

Punjab

6

17.

Telangana

0

18.

Uttar Pradesh

15

19.

Uttarakhand

6

 Total

126

 

* * *

S.Patil/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1847155) अभ्यागत कक्ष : 136
Read this releasein: English , Urdu , Manipuri , Tamil