Posted On:
01 AUG 2022 6:30PM by PIB Mumbai
- 204.34 cr Total Vaccine doses (93.29 cr Second Dose and 9.06 cr Precaution Dose) have been administered so far under Nationwide Vaccination Drive
- 8,34,167 doses administered in last 24 hours
- India's Active caseload currently stands at 1,43,989
- Active cases stand at 0.33%
- Recovery Rate currently at 98.48%
- 16,112 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to
- 4,33,65,890
- 16,464 new cases recorded in the last 24 hours
- Daily positivity rate (6.01%)
- Weekly Positivity Rate (4.80%)
- 87.54 cr Total Tests conducted so far; 2,73,888 tests conducted in the last 24 hours
|
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
नवी दिल्ली/मुंबई, 1 ऑगस्ट 2022
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 204.34 (2,04,34,03,676) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,70,63,240 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे. देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.90 (3,90,36,788) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्यास प्रारंभ झाला आहे.
भारतात उपचाराधिन रुग्णसंख्या सध्या 1,43,989 आहे, जी देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.33% इतका आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.48% आहे. गेल्या 24 तासात 16,112 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,33,65,890 झाली आहे.
गेल्या 24 तासात 16,646 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात एकूण 2,73,888 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 87.54 (87,54,81,509) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.80% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 6.01% आहे.
इतर अपडेट्स :
महत्त्वाचे ट्विट्स
#We4Vaccine#PrecautionDose coverage among 18+ (as on 01-08-22):
🔹Precaution Doses administered in last 24 hrs: 7,16,745
🔹Total Precaution Doses administered: 9,06,55,213
🔹Total Coverage: 13%
📲Register on @SetuAarogya App or visit https://t.co/P06Lb49gEk to get vaccinated pic.twitter.com/zBsETL0ppc
— Ministry of Information and Broadcasting (@MIB_India) August 1, 2022
#IndiaFightsCorona:#COVID19 UPDATE (As on 1st August, 2022)
➡️16,464 daily new cases in the last 24 hours
➡️Daily positivity rate - 6.01%#Unite2FightCorona #We4Vaccine pic.twitter.com/9CFNjKDBg5
— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) August 1, 2022
#IndiaFightsCorona:
➡️16,112 patients recovered during last 24 hours
➡️4.33 crore total recoveries across the country so far
➡️Recovery rate currently at 98.48%#Unite2FightCorona #We4Vaccine pic.twitter.com/0Abt8n6o1J
— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) August 1, 2022
* * *
S.Patil/D.Rane