आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 बाबत अद्ययावत माहिती

Posted On: 18 JUL 2022 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 जुलै 2022

 

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत 200 कोटी (92 कोटी 61लाख दुसरी मात्रा तर 5 कोटी 67 लाख वर्धक मात्रा) मात्रांचा केला टप्पा पार केला

गेल्या 24 तासात 4,46,671 मात्रा देण्यात आल्या

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,44,264

उपचाराधीन रुग्णांचे संख्या प्रमाण आहे 0.33%

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.47%

गेल्या 24 तासात 16,069 रुग्ण बरे झाले; आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,30,97,510

गेल्या 24 तासात 16,935 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 6.48%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.58%

आत्तापर्यंत एकूण (महामारी सुरु झाल्यापासून) 86 कोटी 96 लाख  कोविड चाचण्या घेण्यात आल्या असून गेल्या 24 तासात 2,61,470 कोटी कोविड चाचण्या घेण्यात आल्या

 

* * *

S.Tupe/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1842364) Visitor Counter : 120