आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
देशातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला एकूण 199.47 कोटी मात्रांचा टप्पा
12 ते 14 वयोगटातील सुमारे 3.78 कोटी किशोरवयीनांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,39,073 गेल्या 24 तासात 20,038 नव्या कोरोना रुग्णांची नोंद रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.48%, सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.30%
Posted On:
15 JUL 2022 9:34AM by PIB Mumbai
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 199.47(1,99,47,34,994) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,62,39,248 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.
देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.78 (3,78,17,085) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्यास प्रारंभ झाला आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
Cumulative Vaccine Dose Coverage
|
HCWs
|
1st Dose
|
1,04,10,122
|
2nd Dose
|
1,00,77,923
|
Precaution Dose
|
59,76,465
|
FLWs
|
1st Dose
|
1,84,27,018
|
2nd Dose
|
1,76,48,924
|
Precaution Dose
|
1,13,40,481
|
Age Group 12-14 years
|
1st Dose
|
3,78,17,085
|
2nd Dose
|
2,58,85,543
|
Age Group 15-18 years
|
1st Dose
|
6,07,95,643
|
2nd Dose
|
4,99,66,327
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
55,88,05,216
|
2nd Dose
|
50,53,78,624
|
Precaution Dose
|
45,26,422
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
20,35,53,440
|
2nd Dose
|
19,44,40,660
|
Precaution Dose
|
32,84,723
|
Over 60 years
|
1st Dose
|
12,73,48,903
|
2nd Dose
|
12,14,98,144
|
Precaution Dose
|
2,75,53,331
|
Precaution Dose
|
5,26,81,422
|
Total
|
1,99,47,34,994
|
भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,39,073 इतकी आहे, ही संख्या देशाच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 0.32% इतकी आहे.
परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.48% आहे. गेल्या 24 तासात 16,994 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे, आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) 4,30,45,350 झाली आहे.
गेल्या 24 तासात 20,038 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात एकूण 4,50,820 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 86.86 (86,86,15,168) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.30% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.44% आहे.
***
S.Tupe/S.Kane/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1841705)
|