आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविडविषयीची अद्ययावत माहिती
Posted On:
15 JUL 2022 9:26AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 15 जुलै 2022
देशव्यापी कोविडविरोधी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसींच्या 199 कोटी 47 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत
भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या 1,39,073 इतकी आहे
भारतातील कोविड-सक्रीय रूग्णांचे प्रमाण सध्या एकूण कोविड बाधितांच्या 0.32 टक्के इतके आहे
सध्याचा रोगमुक्ती दर 98.48% टक्के इतका आहे
गेल्या 24 तासात, 16,994 रूग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत कोरोना मुक्त झालेल्या एकूण रूग्णांची संख्या 4,30,45,350 इतकी झाली आहे
गेल्या 24 तासात, 20,038 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे
दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 4.44 टक्के
साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर 4.30 टक्के
आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 86 कोटी 86 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत; गेल्या 24 तासात 4,50,820 चाचण्या करण्यात आल्या.
****
S.Tupe/S.Chitnis/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1841704)
Visitor Counter : 153