आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 बाबत अद्ययावत माहिती

Posted On: 14 JUL 2022 9:04AM by PIB Mumbai

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 199 कोटी 27 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,36,076

उपचाराधीन रुग्ण संख्या प्रमाण 0.31% इतके आहे

सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 98.49% आहे

गेल्या 24 तासात 16,482  रुग्ण बरे होऊन आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून ) एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,30,28,356 इतकी आहे .

गेल्या 24 तासात 20,139 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली .

सध्या दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर  5.10% आहे

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर  4.37%आहे

आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून)  86.81 कोटी कोविड तपासण्या  घेण्यात आल्या, असून गेल्या २४ तासात 3,94,774 कोटी कोवीड  तपासण्या करण्यात आल्या .

***

Jaydevi PS/VY/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1841444) Visitor Counter : 131