आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 198.20 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 3.70 कोटींपेक्षा जास्त किशोरवयीनांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,15,212

गेल्या 24 तासात 16,159 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.53%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 3.84%

Posted On: 06 JUL 2022 10:17AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 198.20 (1,98,20,86,763) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,59,16,027 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.


देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.70 (3,70,80,378) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीनांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.


आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,09,266

2nd Dose

1,00,68,591

Precaution Dose

57,75,640

FLWs

1st Dose

1,84,24,802

2nd Dose

1,76,31,735

Precaution Dose

1,05,63,189

Age Group 12-14 years

1st Dose

3,70,80,378

2nd Dose

2,43,15,563

Age Group 15-18 years

1st Dose

6,05,70,755

2nd Dose

4,92,03,714

Age Group 18-44 years

1st Dose

55,84,21,866

2nd Dose

50,27,93,063

Precaution Dose

33,99,371

Age Group 45-59 years

1st Dose

20,34,75,434

2nd Dose

19,37,74,315

Precaution Dose

27,76,957

Over 60 years

1st Dose

12,72,87,680

2nd Dose

12,10,51,334

Precaution Dose

2,50,63,110

Precaution Dose

4,75,78,267

Total

1,98,20,86,763

 

 

भारतातील रुग्णसंख्या सध्या 1,15,212 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.26% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.53% झाला आहे.


गेल्या 24 तासात 15,394 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,29,07,327 झाली आहे.


गेल्या 24 तासात 16,159 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

 

गेल्या 24 तासात एकूण 4,54,465 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 86.49 (86,49,05,684) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.84% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.56% आहे.

***


ST/VG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1839514) Visitor Counter : 152