आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 अद्ययावत माहिती

Posted On: 03 JUL 2022 9:19AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यत लसीच्या 197.95 कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,11,711 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.26%

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.54%

गेल्या 24 तासात 13,929 रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,28,65,519 वर पोहोचली

गेल्या 24 तासात 16,103 नव्या रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (4.27%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (3.81%)

आतापर्यत एकूण 86.36 कोटी चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात 3,76,720 चाचण्या करण्यात आल्या

***

ST/ShaileshP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1838922) Visitor Counter : 168