PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 01 JUL 2022 6:20PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 197.74 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 1,07,189
  • Active cases stand at 0.25%
  • Recovery Rate currently at 98.55%
  • 14,413 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,28,36,906
  • 17,070 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (3.40%)
  • Weekly Positivity Rate (3.59%)
  • 86.28 cr Total Tests conducted so far; 5,02,150 tests conducted in the last 24 hours

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 1 जुलै 2022

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 197.74 कोटींचा (1,97,74,71,041) टप्पा पार केला आहे. 2,57,61,312 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे. देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.67 कोटींपेक्षा (3,67,58,383)अधिक किशोरवयीनांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

देशात सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,07,189 आहे. देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 0.25% आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.55% आहे. गेल्या 24 तासांत 14,413 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,28,36,906 झाली आहे.

गेल्या 24 तासात 17,070 नव्या रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 5,02,150 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 86.28 (86,28,77,639) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत. साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.59% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.40% आहे.

 

इतर अपडेट्स :

  • राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे कोविड प्रतिबंधक लसींच्या 11.36 कोटीहून अधिक न वापरलेल्या मात्रा अजूनही उपलब्ध आहेत.

 

* * *

S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1838653) Visitor Counter : 122