आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची ताजी माहिती
Posted On:
26 JUN 2022 9:16AM by PIB Mumbai
देशातील एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 197.08 कोटी मात्रांचा टप्पा केला पार
देशातील उपचाराधीन रुग्ण संख्या सध्या 92,576
देशातील सक्रिय केसेस 0.21%
देशातील कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.58%
गेल्या 24 तासात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या -10,917
कोआतापर्यंत रोनामुक्त झालेले एकूण रुग्ण-4,27,72,398
गेल्या 24 तासात 11,739 नव्या रुग्णांची नोंद
दैनिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.59%
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.25%
आतापर्यंत घेण्यात आलेल्या एकूण चाचण्या- 86.07 कोटी
गेल्या 24 तासात घेण्यात आलेल्या चाचण्या- 4,53,940
***
Jaydevi PS/GD/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1837057)
Visitor Counter : 158