आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला एकूण 196.18 कोटी मात्रांचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील 3.57 कोटींपेक्षा जास्त मुलांना लसीचा पहिली मात्रा

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 76,700

गेल्या 24 तासात 12,781 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.61%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 2.62%

Posted On: 20 JUN 2022 9:32AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 196.18 (1,96,18,66,707)  कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,53,18,438 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 3.57 (3,57,40,210) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,08,284

2nd Dose

1,00,55,909

Precaution Dose

55,24,826

FLWs

1st Dose

1,84,21,947

2nd Dose

1,76,11,502

Precaution Dose

96,04,841

Age Group 12-14 years

1st Dose

3,57,40,210

2nd Dose

2,10,68,599

Age Group 15-18 years

1st Dose

6,00,95,187

2nd Dose

4,77,30,214

Age Group 18-44 years

1st Dose

55,78,89,638

2nd Dose

49,77,92,394

Precaution Dose

20,33,015

Age Group 45-59 years

1st Dose

20,33,85,105

2nd Dose

19,26,40,769

Precaution Dose

20,94,526

Over 60 years

1st Dose

12,72,04,157

2nd Dose

12,02,74,206

Precaution Dose

2,22,91,378

Precaution Dose

4,15,48,586

Total

1,96,18,66,707

 

भारतात सक्रीय रुग्णभार सध्या  76,700 इतका आहे,तो देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.18% इतका आहे.


 

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.61% आहे.गेल्या 24 तासांत 8,537 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,27,07,900 झाली आहे.
 

 

गेल्या 24 तासात 12,781 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 2,96,050  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 85.81 (85,81,37,713)  कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.62% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.32% आहे.

****

SK/SP/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1835422) Visitor Counter : 152