संरक्षण मंत्रालय
पृथ्वी-2 या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
प्रविष्टि तिथि:
15 JUN 2022 10:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जून 2022
पृथ्वी-2 या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची 15 जून 2022 रोजी ओदिशातील चंडीपूर इथल्या एकात्मिक प्रक्षेपण चाचणी केंद्रातून संध्याकाळी साडेसातच्या सुमारास यशस्वी चाचणी करण्यात आली. हे क्षेपणास्त्र एक सिद्ध झालेली प्रणाली आहे आणि लक्ष्यावर अचूक मारा करण्यास सक्षम आहे.
या चाचणी दरम्यान क्षेपणास्त्राच्या सर्व परिचालन आणि तांत्रिक मापदंडांची यशस्वी पडताळणी करण्यात आली.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1834401)
आगंतुक पटल : 640