PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 03 JUN 2022 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 3 जून 2022

  • 193.83 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 21,177
  • Active cases stand at 0.05%
  • Recovery Rate currently at 98.74%
  • 2,363 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,26,22,757
  • 4,041 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (0.95%)
  • Weekly Positivity Rate (0.73%)
  • 85.17 cr Total Tests conducted so far; 4,25,379 tests conducted in the last 24 hours

 #Unite2FightCorona                                                                                 #IndiaFightsCorona

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

आज सकाळी सात वाजता आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या  कोविड-19 लसीकरण मोहिमेची व्याप्ती आता 193.83 कोटी (1,93,83,72,365) पर्यंत पोहचली आहे. 2,46,63,629 सत्रांमधून हे साध्य करण्यात आले आहे.

12  ते 14 वयोगटातील मुलामुलींसाठी कोविड- 19 लसीकरणाची मोहीम 16 मार्च  2022 रोजी सुरू करण्यात आली. आतापर्यंत 3.42  कोटी (3,42,27,853) पौगंडावस्थेतील मुलामुलींना कोविड-19 च्या लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 10 एप्रिल 2022 रोजी 18-39 या वयोगटातील नागरिकांसाठी खबरदारी म्हणून तिसरी मात्रा देणे सुरू करण्यात आले.

भारतात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या आता 21,177 इतकी असून अशा रूग्णांची संख्या एकूण देशातील पॉझिटिव्ह रूग्णांच्या 0.05 टक्के इतकी आहे.

परिणामस्वरूप, भारताचा कोविडचे रूग्ण  बरे होण्याचा दर 98.74 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासांत, 2,363 रूग्ण बरे झाले आहेत आणि कोरोना महासाथ सुरू झाल्यापासून रूग्ण  बरे झालेल्यांची एकत्रित संख्या 4,26,22,757 इतकी आहे.

गेल्या  24 तासांत, 4,041 इतक्या नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या  24 तासांत, एकूण 4,25,379 इतक्या कोविड-19 चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारताने आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची एकत्रित संख्या एकूण 85.17 (85,17,63,974) कोटी इतकी आहे.

देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्याच्या घडीला 0.73 टक्के इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.95 टक्के इतका आहे.

इतर अपडेट्स :

 

 

G.Chippalkatti/ P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1830942) Visitor Counter : 126


Read this release in: English , Hindi , Manipuri , Gujarati