संसदीय कामकाज मंत्रालय
संसदीय कामकाज मंत्रालयातील केंद्रीय प्रकल्प देखरेख विभागाच्या (सीपीएमयु ) वतीने आभासी उजळणी कार्यशाळेचे आयोजन
Posted On:
02 JUN 2022 6:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2022
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून आयोजिलेल्या आयकॉनिक आठवड्यात (30 मे, 2022 ते 5 जून, 2022) गुजरात विधानसभेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय ई-विधान अनुप्रयोगच्या विविध मॉड्यूल्सची प्रात्यक्षिके दाखवणारी एक आभासी उजळणी कार्यशाळा 2 जून 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती.
संसदीय कामकाज मंत्रालयातील केंद्रीय प्रकल्प देखरेख विभाग, राष्ट्रीय ई-विधान अनुप्रयोग (एनईव्हीए ) यांनी ही कार्यशाळा आयोजित केली होती.
G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1830575)
Visitor Counter : 109