आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची अद्ययावत माहिती

Posted On: 01 JUN 2022 9:09AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 193 कोटी 57 लाख  लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. 

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 18,386 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.04% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74% आहे.

गेल्या 24 तासात 2,236 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली असून ती  एकूण 4,26,17,810 इतकी झाली आहे

गेल्या 24 तासात 2,745 नवे रुग्ण आढळले. 

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.60%) 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.63%) 

आतापर्यंत एकूण 85.08 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 4,55,314 चाचण्या करण्यात आल्या.
 

***


Jaydevi PS/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1829987) Visitor Counter : 102