उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपतींच्या गॅबनच्या पहिल्या उच्चस्तरीय दौऱ्यास झाला आरंभ

प्रविष्टि तिथि: 31 MAY 2022 7:43PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती, श्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या गॅबोनीज रिपब्लिकच्या पहिल्याच दौऱ्यातील बैठकांच्या मालिकेची सुरुवात आज राजधानी लिब्रेव्हिल येथे झालेल्या एका उच्चपदस्थ भारतीय प्रतिष्ठित व्यक्तींच्या उच्चस्तरीय बैठकीने झाली.

काल गॅबोनच्या राजधानीत उपराष्ट्रपतींचे औपचारिक स्वागत करण्यात आले आणि गॅबॉनच्या पंतप्रधान सुश्री रोझ क्रिस्टियन ओसोका रॅपोंडा आणि गॅबोनचे परराष्ट्र मंत्री श्री मायकेल मौसा-अदामो यांनी त्यांचे समारंभपूर्वक जोरदार स्वागत केले.

आज त्यांच्या पहिल्या भेटीत, श्री नायडू यांची गॅबॉनचे परराष्ट्र मंत्री श्री मायकेल मौसा अदामो यांच्या सोबत द्विपक्षीय बैठक झाली आणि त्यानंतर उपराष्ट्रपतींनी गॅबनचे राष्ट्रपती श्री अली बोंगो ओंडिंबा यांची भेट घेतली.

***

G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1829901) आगंतुक पटल : 172
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi