संसदीय कामकाज मंत्रालय
संसदीय व्यवहार मंत्रालयाने आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सप्ताहाचा (AKAM) भाग म्हणून लोकशाही मूल्याचा प्रसार दिन साजरा केला
प्रविष्टि तिथि:
31 MAY 2022 6:11PM by PIB Mumbai
संसदीय व्यवहार मंत्रालयाने आज नवी दिल्ली येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सप्ताहाचा (AKAM) भाग म्हणून लोकशाही मूल्यांच्या प्रसाराचा दिवस (D3) साजरा केला. यावेळी मंत्रालयाच्या कर्मचार्यांसाठी युवा संसद प्रशिक्षण वर्गाची ध्वनी-चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. कर्मचार्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवारापर्यंत या प्रशिक्षण वर्गाचा संदेश पोहोचावा, यासाठी या ध्वनी-चित्रफितीची लिंक कर्मचार्यांबरोबर शेअर करण्यात आली.

***
G.Chippalkatti/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1829880)
आगंतुक पटल : 266