आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 192.38 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 3.28 कोटींपेक्षा जास्त मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 14,832

गेल्या 24 तासात 2,022 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.49 %

Posted On: 23 MAY 2022 9:27AM by PIB Mumbai

आज सकाळी वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसारभारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 192.38  (1,92,38,45,615)  कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,42,38,619   सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 3.28  (3,28 , 98,570कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. 

आज सकाळी वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,06,543

2nd Dose

1,00,34,725

Precaution Dose

51,20,932

FLWs

1st Dose

1,84,18,286

2nd Dose

1,75,74,512

Precaution Dose

84,21,873

Age Group 12-14 years

1st Dose

3,28,98,570

2nd Dose

1,42,09,586

Age Group 15-18 years

1st Dose

5,91,96,768

2nd Dose

4,48,68,847

Age Group 18-44 years

1st Dose

55,68,61,124

2nd Dose

48,74,05,133

Precaution Dose

5,99,690

Age Group 45-59 years

1st Dose

20,31,97,206

2nd Dose

19,02,51,150

Precaution Dose

11,84,982

Over 60 years

1st Dose

12,70,54,233

2nd Dose

11,86,19,321

Precaution Dose

1,75,22,134

Precaution Dose

3,28,49,611

Total

1,92,38,45,615

 

 

सध्या भारतामध्‍ये रुग्णसंख्या 14,832  इतकी आहेती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.03इतकी आहे.

 https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002803O.jpg

परिणामीभारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.75 झाला आहे. 

गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,099   रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,25,99 ,102  झाली आहे. 

 https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003SMU5.jpg

गेल्या 24 तासात 2,022  नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 

 https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004WZYK.jpg

गेल्या 24 तासात एकूण 2,94,812  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 84.70  (84,70,92,226)   कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.49% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 069 % आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005FVPQ.jpg

***

S.Thakur/S.Bedekar/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1827569) Visitor Counter : 185