आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 192.28 कोटी मात्रांचा टप्पा पार केला.


12 ते 14 वर्षे वयोगटातील 3.28 कोटींहून जास्त बालकांना मिळाली लसीची पहिली मात्रा .

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 14,955.

गेल्या 24 तासांत आढळले 2,226 नवे रुग्ण.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 98.75%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.50%

Posted On: 22 MAY 2022 10:07AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 192. 28 कोटी ( 1,92,28,66,524) मात्रांचा टप्पा पार केला. 2,42,06,537 सत्रांमधून लसीकरणचा हा टप्पा गाठण्यात आला.

देशातील 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुला मुलींकरिता कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिम 16 मार्च 2000 22 रोजी सुरू झाली. आतापर्यंत 3.28 कोटीहून जास्त (3,28,56,669) किशोरवयीन बालकांना लस्सी ची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे 10 एप्रिल 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,06,512

2nd Dose

1,00,34,308

Precaution Dose

51,06,766

FLWs

1st Dose

1,84,18,212

2nd Dose

1,75,73,709

Precaution Dose

83,86,226

Age Group 12-14 years

1st Dose

3,28,56,669

2nd Dose

1,40,28,550

Age Group 15-18 years

1st Dose

5,91,84,161

2nd Dose

4,47,97,935

Age Group 18-44 years

1st Dose

55,68,48,050

2nd Dose

48,71,52,814

Precaution Dose

5,85,545

Age Group 45-59 years

1st Dose

20,31,94,939

2nd Dose

19,01,96,793

Precaution Dose

11,74,142

Over 60 years

1st Dose

12,70,52,348

2nd Dose

11,85,86,835

Precaution Dose

1,72,82,010

Precaution Dose

3,25,34,689

Total

1,92,28,66,524

 

 

भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या सध्या 14,955 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.03% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% झाला आहे. गेल्या 24 तासात 2,202 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,25,97,003 झाली आहे.

गेल्या 24 तासांत 2,226 नवे रुग्ण आढळले.

गेल्या 24 तासात एकूण 4,42,681 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 84.67 कोटींहून अधिक (84,67,97,414) चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.50% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.50% आहे.

***

SK/SM/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 


(Release ID: 1827341) Visitor Counter : 193