आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 21 MAY 2022 9:26AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 192.12 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 14,996 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.03% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75% आहे.

गेल्या 24 तासात 2,346 रुग्ण बरे झाले, त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या वाढून 4,25,94,801 वर

गेल्या 24 तासात 2,323 नवे रुग्ण आढळले.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.47%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.51%)

आतापर्यंत एकूण 84.63 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 4,99,382 चाचण्या करण्यात आल्या.

***

JPS/JW/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1827150) Visitor Counter : 159