आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची अद्ययावत माहिती

Posted On: 13 MAY 2022 9:10AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 190 कोटी 99 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 18,604 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.04% आहे 

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74% आहे

गेल्या 24 तासात 3,295 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 4,25,73,460 वर

गेल्या 24 तासात 2,841 नवे रुग्ण आढळले

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.58%) 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.69%) 

आतापर्यंत एकूण 84.29 कोटी चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात 4,86,628 चाचण्या करण्यात आल्या

***

ST/SP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1825001) Visitor Counter : 167