आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

COVID-19 अद्ययावत माहिती

Posted On: 10 MAY 2022 9:08AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 190.50 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत. 
 
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 19,637 आहे
 
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.05% आहे 
 
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74% आहे.
 
गेल्या 24 तासात 3,044 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 4,25,63,949 वर
 
गेल्या 24 तासात 2,288 नवे रुग्ण आढळले. 
 
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.47%) 
 
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.79%) 
 
आतापर्यंत एकूण 84.15 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 4,84,843 चाचण्या करण्यात आल्या.
***
 
 SRT/VG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1824085) Visitor Counter : 141