आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची ताजी माहिती
Posted On:
08 MAY 2022 9:11AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 190.20 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 20,635 आहे
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.05% आहे
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74% आहे.
गेल्या 24 तासात 3,079 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 4,25,57,495 झाली आहे.
गेल्या 24 तासात 3,451 नवे रुग्ण आढळले
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.96%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.83%)
आतापर्यंत एकूण 84.06 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 3,60,613 चाचण्या करण्यात आल्या
***
ST/SB/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1823621)
Visitor Counter : 186