आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 06 MAY 2022 9:19AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 189.81 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत. 

 

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 19,688 आहे

 

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.05% आहे 

 

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74% आहे.

 

गेल्या 24 तासात 3,549 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 4,25,51,248 वर

 

गेल्या 24 तासात 3,545 नवे रुग्ण आढळले. 

 

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.76%) 

 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.79%) 

 

आतापर्यंत एकूण 83.98 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 4,65,918 चाचण्या करण्यात आल्या.

***

ST/VG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1823160) Visitor Counter : 227